मृत्युच्या आधी प्रत्येकांनी हि १० पुस्तके नक्की वाचली पाहिजे

awmdc_2239_1700462718370

तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं का ?
तुमचे स्वप्न पूर्ण करायचे का?
परंतु नेहमी अपयश हाती लागत.
कारण 
जाणून घेण्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
👇

Set Of 10 Best eBooks
self help and motivational, personal development in मराठी
(PDF फॉरमॅट मध्ये)
सोबतच ५०+ पुस्तकांचा संच आणि श्रीमद भगवतगीता

यशस्वी बनण्याच्या दिशेने तुमचे पहिले पाऊल टाका
श्रीमंत, यशस्वी लोकांच्या मते पुस्तक हिच यशाची गुरुकिल्ली.

लाखोंच्या जीवनात क्रांती घडवनारी पुस्तके

y1mjc_1598_202311071308031

1. Rich dad poor dad

हे पुस्तकात प्रत्येकाने वाचले पाहिजे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुमचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल आणि तुमच्या आयुष्यात क्रांती घडणार इतके नक्कीच. 

q3ota_2284_20231107130446

2. The Secret

जर तुम्ही हे पुस्तक वाचले तर तुम्हाला समजेल लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आणि हे कसे कार्य करते. या पुस्तकात पैशाचे रहस्य आरोग्याचे रहस्य आणि मानवी संसाराचे (नात्याचे) रहस्य काय आहे? जीवनात कसे आनंदी राहायचे हे सर्व या पुस्तकात वाचायला मिळेल.

uzmjc_2284_20231107130719

3. The Power of your subconscious mind

तुम्ही जर हे पुस्तक वाचले तर तुमच्या आयुष्याचा नकाशा तुमच्या हातामध्ये येईल. मग तुम्हाला कोणत्याही ज्योतीच्या कडे जाण्याची गरज पडणार नाही.

e0nzg_2284_20231107130250

4. 5 am club book

विद्यार्थ्यांनी हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे. आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं तर रोज पहाटे पाच वाजता उठा. पहाटे लवकर उठल्याने त्याचा आपल्या शरीरावर मनावर कसा परिणाम होतो त्याचे अनेक उदाहरण पुस्तकात सांगितले आहे.

ayntk_2284_20231107130415

5. The magic of thinking

या पुस्तकात सांगलेल्या सिद्धांतामुळे लाखो-करोडो लोक यशस्वी आणि श्रीमंत झालेले आहेत. तुमचे स्वप्न एक चांगली नोकरी मिळवायची असो किंवा श्रीमंत व्हायची हे पुस्तक तुम्हाला जीवनात कमी पडणारे संपूर्ण व्यवहारी तथ्य सांगते.

c2mza_2284_20231107130336

6. Ikigai

दीर्घाआयुष्य, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य इकीकाई म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी आपण जन्माला आलो आहोत ते शोधणे. तुमच्यातील इकीकाई शोधण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शन करेल.

yxoti_2284_20231107125946

7. The compound effect

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सांगितले होती ती कंपाउंडिंग जगातले आठवे आश्चर्य आहे. याच आठव्या अजुब्याच्या साह्याने आपण यश प्राप्त करून घेऊ शकतो. लेखकांनी यशस्वी होण्याची ५ नियम या पुस्तकात सांगितले आहे. जीवनात छोटे छोटे बदल घडवून कसं यश मिळवाता येतं हे विस्तृतपणे सांगितले आहे.

yymjc_2284_20231107130537

8. Think and grow rich

तुम्हाला श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती व्हायचं? तर तुम्ही हे पुस्तकं नक्की वाचले पाहिजे. लेखकांनी पुस्तकं लिहायला २० वर्षाचा वेळ आणि ५०० पेक्षा जास्त यशस्वी लोकांचे इंटरव्यू घेऊन त्यांचे यशस्वी होण्याचे रहस्य या पुस्तकात सांगितले आहे.

gzmzq_2284_20231107130615

9. The 7 habits of highly effective people

१९८९ साली स्टीफन कवी यांनी लिहिलेले हे पुस्तक आज सुद्धा बेस्ट सेलर पुस्तक आहे.
"माणूस हा सविता गुलाम असतो" तुम्हाला जर चुकीच्या सवय असतील तर तुम्ही अधोगती कडे जाता आणि जर तुम्हाला चांगल्या सवय असतील तर तुम्ही प्रगती कडे जाता. लेखकांनी अनेक वर्षाचा संशोधनानंतर या पुस्तकात यशस्वी लोकांच्या ७ सवयी दिल्या आहेत.

m4mtc_2284_20231107130140

10. The monk who sold his ferrari

या पुस्तकात एक यशस्वी वकील आपल्या कामाच्या ताणतणावामुळे कंटाळून आपली सर्व संपत्ती विकून सत्याच्या शोधात जातो. सत्याच्या शोधात त्याला काही संन्यासी भेटतात आणि आयुष्य बदलणारे ७ धडे देतात. हेच ७ धडे या पुस्तकात आहे.

खास आपल्या मराठी बांधवांसाठी आपल्या मराठी भाषेत जगातील TOP SELLER सुप्रसिद्ध अशी पुस्तके जी वाचल्याने लाखो लोकांच्या जीवनात क्रांती घडून आली असे TOP 10 EBOOKS चा संच.

थांबा थांबा
हे सर्व काही नाही…

TOP 10 EBOOK खरेदी केल्यास या व्यतरीत बोनस ५० पेक्षा जास्त  SELF HELP & MOTIVATIONAL Ebook(PDF) अगदी मोफत. जगातील सर्वात मोटीवेशनल पुस्तक म्हणजे श्रीमद भागवत गीता मराठी मध्ये याच बुक बंडल मध्ये दिले जाणार.

तुम्ही हि पुस्तके वाचलीत तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही.

पुस्तके वाचण्याचे फायदे

e2mzi_500_202311221542060001removebgpreview

मानसिक तणाव जातो 

e5mjm_500_202311221542060002removebgpreview

एकाग्रता वाढते 

cxmdi_500_202311221542060003removebgpreview

स्मरणशक्ती वाढते

c5otm_500_202311221542060004removebgpreview

मेंदू सक्रीय होतो 

q4mdq_500_202311221542060000removebgpreview

श्रीमंत कसे व्हायचे ते शिकवते 

kxodu_500_202311221542060005removebgpreview

बोलण्याचा आणि लेखनाचा विकास होतो

🎁 मिळवा फ्री बोनस 🎁

# BONUS 1

qwmdu_2677_20231124161628

# BONUS 2

a3mji_2677_20231124133718

😱HAPPY COSTMER🤩
इतर लोक या पुस्तकाचे संच घेऊन काय म्हणतात, नक्की पहा !
👇

gxotg_601_WhatsAppImage20231124at6
eynze_601_WhatsAppImage20231124at6
a4mji_720_IMG20230526131800
yxmdi_720_IMG20230526131635
mynza_1534_WhatsAppImage20231124at6

आणखी काही महत्वाची प्रश्ने  ???

Q.  टोटल किती Ebooks आहेत?

उत्तर :-  TOP १० पुस्तकांसोबतच ५० पेक्षा जास्त पुस्तकांचा संच मिळेल.

Q.  मला घेण्यासाठी काय करावे लागेल ?

उत्तर :-  खरेदी करा या पेमेंट बटन वर क्लिक करून पेमेंट ची प्रक्रिया पूर्ण करा. पेमेंट यशस्वी होताच लगेच बुक्स मिळून जाईल.

Q.  ही सर्व पुस्तके आम्हाला कशी मिळतील?

उत्तर :- पेमेंट Success झाल्यावर समोरच दिसतील. लगेच डाउनलोड करून घ्या.

Q.  मी ही पुस्तके घेतल्यावर दुसऱ्या कोणाला पाठवू शकतो का?

उत्तर :-   नक्कीच